dr.satish best web design developer for mac

भडगाव ग्रामपंचायत :

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या काठी 9008 लोकसंख्या असलेले आमचे गाव म्हणजे भडगाव. आमचे गाव गडहिंग्लज शहराच्या नजीक असून या गावात गुडाईचे प्राचीन प्रसिध्द मंदिर आहे.  

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

भडगाव ग्रामपंचायत ही सन 1927 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सतरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंच
सौ. गंगुबाई सत्याप्पा बंदी

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. रविंद्र सिद्धाप्पा राजगोळे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. एन.अे. कोंडुसकर

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Bhadgaon,Gadhinglaj

ADDRESS
Bhadgaon Grampanchayat
A/p BhadgaonTal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416502

CONTACTS
Phone : 8793417175
Office :8007338246